Homeताज्या बातम्याखुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाकडून 60 दिवसाच्या आत आरोपीची...

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाकडून 60 दिवसाच्या आत आरोपीची ॲडव्होकेट कुणाल खोपडे यांनी युक्तिवाद करून केली मुक्तता…

पुणे :- पुण्यात 17 डिसेंबर 2022 रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खून झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपीचे वकील ॲडव्होकेट कुणाल बबन खोपडे यांनी वरील एफआयआर ही खोट्या पद्धतीने केली गेली असून, सदर खुणाच्या केस मध्ये उपरोक्त आरोपी याचे नाव संकेत पवार एफआयआर मध्ये नमूद नसून सदर व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची रिकवरी झालेली नाही. उपरोक्त आरोपीस भादवी 302 हे कलम लागू होत नाही. सदर एफआयआर मध्ये उशीर का झाला हे देखील तपास अधिकारी यांनी सांगितले नाही. आरोपी हा फक्त 19 वर्षाचा असून त्याला जर जामिनावर मुक्त नाही केले तर त्याचे पुढील भविष्य हे खराब होईल, जवळजवळ गुन्ह्याचा तपास हा पूर्ण झालेला आहे. सदर आरोपीस जामिनावर मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद खुणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट कुणाल बबन खोपडे यांनी केला. आणि पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी 60 दिवसाच्या आत दि. 6 मार्च 2023 रोजी सदर आशिल संकेत पवार याला जामिनावर मुक्त करण्यात आले. अश्या अनेक केसेस ॲडव्होकेट कुणाल खोपडे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी गुन्ह्यातील युक्तीवादात त्यांची चांगली पकड असल्याचे निदर्शनास आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!