Homeताज्या बातम्याकॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक रद्द ?

कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक रद्द ?

कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक रद्द ? 

पुणे ;- निवडणुकीचे रणधुमाळीच बिगुल थाटात वाजत असताना अचानकच इच्छुक उमेदवारांना दुःखद असा धक्का बसला आहे कारण कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक 30 एप्रिल रोजी होणार होती परंतु ती तत्पूर्वी काही कारणास्तव रद्द करण्यात आली असल्याची बातमी सूत्रांकडून मिळालेली आहे. याचा फटका अनेक ताजेतवाने उमेदवारांना बसल्याचे चित्र सध्या पुण्यात आणि इतर ठिकाणी पाहायला भेटत आहे.
कपिल सिब्बलच्या भीतीने निवडणूक रद्द ? 
काल झालेल्या कोर्टात युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे आपली कोर्टात शिवसेनेची बाजू मांडली ते पाहता देशभरात काँग्रेसला सहानुभूती मिळाल्याचे चित्र कदाचित असतील त्या कारणास्तव निवडणूक रद्द झाल्याचे चित्र तयार झाले आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे.
बातमीत अपडेट सुरू आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!