Homeताज्या बातम्याकोरेगाव पार्क परीसरात मोठ मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे द...

कोरेगाव पार्क परीसरात मोठ मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे द डेली रेस्टॉरंट अँड बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून साऊंड सिस्टीम आणि डिजे मिक्सर केले जप्त…

पुणे ;- दि. २५.०१.२०२३ रोजी सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे कोरेगाव पार्क परीसरात पेट्रोलिंग करीत असताना, कोरेगाव पार्क लेन नं. ७ पुणे येथे द डेली रेस्टॉरंट अँड बार मध्ये मोठया आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
त्यांनतर त्यांनी सदर ठिकाणी खात्री केली असता द डेली रेस्टॉरंट अँड बार कोरेगाव पार्क, पुणे येथे मोठं मोठया आवाजात साऊंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे आढळल्याने त्यांनी सदर हॉटेलवर कारवाई करून २,३०,०००/- रु (दोन लाख तीस हजार) किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त केली असुन, सदर हॉटेलचे मॅनेजर विरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!