Homeताज्या बातम्यापुण्यातील मुन्शीयान मस्जिद ट्रस्टच्या वतीने सिल्वर इन हॉटेल परमिट रूम बार बंद...

पुण्यातील मुन्शीयान मस्जिद ट्रस्टच्या वतीने सिल्वर इन हॉटेल परमिट रूम बार बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले निवेदन…

मुन्शीयान मस्जिद ट्रस्टच्या वतीने सिल्वर इन हॉटेल परमिट रूम बार बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले निवेदन…

पुणे :- पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये असलेले सिल्वर इन हॉटेल परमिट रूम बार बंद करण्यासाठी मुन्शीयान मस्जिद ट्रस्टच्या वतीने ट्रस्टी निसार खान आणि सलीम मौला पटेल यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे धार्मिक स्थळ शाळा कॉलेज प्रार्थनास्थळे यापासून 75 मीटरचे अंतरा बाहेर परमिट रूम अगर दारूची विक्री करण्याची मुभा आहे आणि असे असताना मुन्शियान मस्जिद ही केवळ दहा मीटर अंतरावर सदरील परमिट रूम दारू विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे तसेच सदर सिल्वर इन हॉटेल पासून जवळच्या अंतरावर चर्च देखील आहे शाळा आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाची अवहेलना होत आहे आणि सर्वोच्च न्यायालया चे आदेशाचे पालन होणे न्यायाच्या दृष्टीने गरजेचे आहे. तसेच सदर सिल्वर इन हॉटेलमध्ये सतत दारू पिण्यासाठी लोक येतात आणि त्यामुळे मस्जिद मध्ये होत असलेल्या प्रार्थनेला नमाजला आरडाओरडा व गोंधळ यामुळे व्यत्यय व अडथळे येत आहेत. आणि तसेच सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये देखील नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे. सदर परिसरामध्ये चालू असलेल्या दारू विक्री परमिट बार रूम मुळे शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची व शांतता भंग होण्याची शक्यता आहे. तसेच मुन्शीयान मस्जिद ट्रस्ट तर्फे ट्रस्टी निसार खान आणि सलीम मौला पटेल यांनी सिल्वर इन हॉटेल यांच्या मालकाविरुद्ध रीतसर फिर्याद नोंदवावी आणि यांचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!