Homeताज्या बातम्याकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथरच्या वतीने शौर्य दिनानिमित्त बनविण्यात...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथरच्या वतीने शौर्य दिनानिमित्त बनविण्यात आलेल्या विजयस्तंभ रथाचे उद्घाटन…

पुणे :- दरवर्षी 1 जानेवारी रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहत असतो. त्याच्याच अनुषंगाने दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष व आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सचिव यशवंत नडगम यांच्या वतीने शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ रथ बनविण्यात आले होते. या रथाचे उद्घाटन पुण्यातील खराडी बायपास येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष संतोष भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रामदास आठवले यांना दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या वतीने सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या रथामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देखील बसविण्यात आले होती. या रथाचा उद्देश म्हणजे भीमा कोरेगाव विजयस्तंभा पर्यंत नागरिक पोहचू शकले नाही तर त्यांना या रथामध्ये असलेले विजयस्तंभ आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल. या हेतूने दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी यासाठी प्रयत्न केले होते. आणि या रथात असलेले विजायस्तंभाचे अनेक नागरिकांनी लाभ घेतला, आणि अभिवादन केले.

तसेच संतोष भरणे यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या उद्घाटन वेळी दलित पॅंथरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीकांत लोणारे, महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा नडगम, युवक प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश नायडू, महिला अध्यक्ष स्नेहा माने, सोलापूर जिल्हाध्यक्ष बंडू गवळी, पुणे शहराध्यक्ष आकाश पायाळ, युवक अध्यक्ष सनी पंजाबी, शबाना मुलानी, जॅक्सन एंथोनी, सनी कोरे, अविनाश मोरे, सुषमा कांबळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!