Homeताज्या बातम्यापुण्यातून 2500 शिवसैनिक मुंबईला रवाना होणार ; शिवसेना उद्धव ठाकरे पुणे शहर...

पुण्यातून 2500 शिवसैनिक मुंबईला रवाना होणार ; शिवसेना उद्धव ठाकरे पुणे शहर प्रमूख संजय मोरे…

पुणे :- 17 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र बंद साठी पुण्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2500 कार्यकर्त्यांसह पुणे शहर प्रमुख संजय मोरे हे मोर्च्या मध्ये सामील होणार आहेत.
काय बोलले संजय मोरे…
महाष्ट्राचं खच्चीकरण, महापुरुषांचा अपमान करणारे दिल्लीश्वरांचे लांगूलचालन, सीमाप्रश्नावरचा नेभळटपणा
शेतकऱ्यांविषयीची अनास्था आणि घटनाबाह्य सरकारचा मिंधेपणा ह्या विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडीचा विराट महामोर्चा मुंबईत रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी, भायखळा ते आझाद मैदान सदर मोर्चासाठी पुणे शहरातील शिवसेनेचे 2500 शिवसैनिक, पदाधिकारी मुंबईकडे कूच करणार आहेत. कात्रज, फुरसुंगी, लोहगाव, हडपसर, धायरी, बावधन येथून बसने शिवसैनिक निघतील. अनेक शिवसैनिकांनी अगोदरच रेल्वे तिकीट बुकींग केल्यानुसार सिंहगड व डेक्कन क्वीनने जाणार आहेत. इतर पदाधिकारी चारचाकी गाडीने आपापल्या भागातून सकाळी 7 वा निघणार आहेत. यामधे शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, अंगिकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने येणार आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!