Homeताज्या बातम्यापुणे घोरपडे पेठेतील रेशनिंग दुकानदारांकडून गोरगरीब जनतेची धान्याची चोरी..! नागरिकांची कारवाईची मागणी...

पुणे घोरपडे पेठेतील रेशनिंग दुकानदारांकडून गोरगरीब जनतेची धान्याची चोरी..! नागरिकांची कारवाईची मागणी…

पुणे घोरपडे पेठेतील रेशनिंग दुकानदारांकडून गोरगरीब जनतेचे धान्याची चोरी..! नागरिकांची कारवाईची मागणी…

अंत्योदय शिधापत्रिकेवर ३५ किलो धान्य असताना फक्त दिला जातोय २९ किलोच…
पुणे :- शहरातील घोरपडे पेठेतील रेशनिंग दुकानदाराकडून थेट नागरिकांच्या धान्यावरच डल्ला मारला जात असल्याचे समोर आले आहे. घोरपडे पेठ हा झोपडपट्टयाने व्यापलेला असून तेथे अनेक गोरगरीब,कष्टकरी राहण्यासाठी आहेत. परंतु कष्टकरी लोकांच्या हक्काचा घास काही दुकानदार पळवून काळ्या बाजारात विकत आहेत? घोरपडे पेठेतील गॅलेक्सी बिल्डिंग मध्ये फरीद शेख यांची स्वस्त धान्य दुकान असून त्या दुकानातून धान्य घेण्यासाठी नागरिकांची भलीमोठी रांग धान्य घेण्यासाठी थांबलेली दिसते, परंतु आतील कारभार जनतेला दिसत नसल्याने अंधभक्त अधिकारी लांबच राहतात?
लोहियानगर मधील एका महिलेचे अंत्योदय रेशनिंग कार्ड असून त्या कार्डावर नियमानुसार ३५ किलो धान्य मिळणे बंधनकारक आहे. तर दरमहा मोफत साखर मिळते आणि अजूनही मोफतचे तांदूळ चालूच आहे. परंतु सदरील स्वत धान्य दुकानदार २० किलो तांदूळ व ९ किलो गहू देत असून दरमहा मिळणारे मोफतचे तांदूळ स्वताच्या घशात घालून साखरेवर देखील डल्ला मारला आहे. गेल्या २ महिन्यांपासून मोफतचे धान्य दिले नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. दरमहा ६ किलो व मोफतचे २० किलो असे धान्य पचविणा-या चोर दुकानदारावर अन्न धान्य वितरण अधिकारी कारवाई करणार का? असा प्रश्न कष्टकरी गोरगरीब नागरिकांनी विचारला आहे. तर त्या दुकानदाराकडील प्रत्येक ग्राहकाला वापट केलेल्या धान्याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग झोन अधिकारी लक्ष्मण माने यांना फोन केला असता ते मुंबई येथे कामानिमित्ताने असल्याचे सांगितले व एस.आय हे फोन करतील असे बोललेले आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!