Homeताज्या बातम्याज्येष्ठ नागरिकाची भविष्य निर्वाह निधी विभागास आत्महत्येची चेतावणी...

ज्येष्ठ नागरिकाची भविष्य निर्वाह निधी विभागास आत्महत्येची चेतावणी…

ज्येष्ठ नागरिकाची भविष्य निर्वाह निधी विभागास आत्महत्येची चेतावणी…

पुणे ;- एका ज्येष्ठ नागरिकावर भविष्य निर्वाह निधी विभागाने केलेली जबर कारवाई नुकतीच निदर्शनास आली आहे. भोसरी औद्योगिक वसाहतीमधील पूना उद्योग’ नामक एका इंजिनीअरिंग युनिटला जे गेल्या 42 वर्षापासून सुरु असून भारतीय संरक्षणासाठी 100 टक्के पुरवठा करत आले आहे, त्याला सन 1997 पासून व्याज (interest) आणि विलंब नुकसानीसाठी (demurrages) समन्स बजावण्यात आले होते यांत सुमारे 22 वर्षांचा रेकॉर्ड विचारण्यात आला होता.
दरम्यान पीएफ विभागाने पूना उद्योगाला अटक वॉरंट का जारी केले जाऊ नये म्हणून पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीस ला पूना उद्योग ने दि 30.11.2022 रोजी रात्री 11.50 वाजता ईमेलद्वारे उत्तर पाठवले आहे.
युनिटने चलनाच्या प्रतीसह तपशीलवार माहिती सादर केली. पण या सर्व रेकॉर्ड ची पीएफ विभागाकडून अजिबात दखल घेतली गेली नाही.पीएफला केलेल्या व्याजाची देयके पीएफ विभागाकडे सुपूर्द करून सुद्धा त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. पीएफच्या मुख्य कार्यालयाने दि. 28.08.2019 रोजी विवेकानंद विद्या विहार प्रकरणात थकबाकीचा दावा न करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक कार्यालयांना जारी केल्या मुख्य कार्यालयाच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करून, दि 31.10.2019 रोजी, PF आयुक्तांनी (पुणे) रु. 8,69,901/- च्या वसुलीचे आदेश जारी केले. एवढेच नाही तर दि 22.10.2021 रोजी मा. मद्रास उच्च न्यायालयाने आदेश दिला की कोणत्याही नुकसानीचा दावा केला जाऊ नये तरी पीएफ विभागाने दि 21.10.2021 रोजी नुकसानीचा आदेश जारी केला आणि तो 49 दिवसांसाठी पूना उद्योगला न पाठवता स्वतःकडेच ठेवला.अलीकडेच पीएफ विभागाने पूना उद्योग चे अकाउंट सुद्धा सील केले आहे.
पूना उद्योग सर्व कायदेशीर थकबाकी भरण्यास तयार आहे परंतु पीएफ विभाग स्वतःच्या चुकिची सुधारणा न करता पूना उद्योगला न्यायासाठी कोर्टात जायला सांगत आहे. पूना उद्योग वकिलांचे शुल्क / फी भरण्यास समर्थ नाही.
उद्योजकाने दि 06.12.2022 रोजी ज्या दिवशी त्याला पीएफ कार्यालयात हजर व्हायचे आहे, त्या दिवशी सकाळी 11:30 वाजता आत्महत्येची चेतावणी दिली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!