Homeताज्या बातम्यापुण्यातील कॅम्प भागात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची अवैध अतिक्रमणांवर "दबंग स्टाईल मध्ये" कारवाई...

पुण्यातील कॅम्प भागात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची अवैध अतिक्रमणांवर "दबंग स्टाईल मध्ये" कारवाई…

पुण्यातील कॅम्प भागात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची अवैध अतिक्रमणांवर “दबंग स्टाईल मध्ये” कारवाई…
पुणे :- कॅम्प परिसरातील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने पुणे शहर पोलिसांना समवेत घेऊन (१४ नोव्हेंबर) सोमवारी असंख्य अवैध अतिक्रमणे हटवण्यात आले. मागील काही दिवसांपासून पुणे शहर पोलीस आयुक्त यांची वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी सतत धावपळ दिसत होती. पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी संपूर्ण पुणे शहरात पाहणी केली होती. तसेच पुण्यातील कॅम्प भागात अनेक अवैध अतिक्रमणे असल्याकारणाने अंतर्गत रस्त्यांमध्ये वाहतुकीस खोळंबी होत होती. अनेक नागरिकांनी यावर तक्रार देखील दर्शविली होती.

त्याच्या अनुषंगाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांच्या वतीने मुख्य आरोग्य अधिकारी आर.टी. शेख, प्रमोद कदम, संजय मखवाना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौज फाटा घेऊन पोलिसांच्या बंदोबस्तात “दबंग स्टाईल” मध्ये कॅन्टोन्मेंट परिसरातील जान मोहम्मद स्ट्रीट, शिवाजी मार्केट आणि एमजी रोड असे अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य अरोग्य अधिकारी आर.टी.शेख यांनी सांगितले आहे की, आम्ही येत्या काळात आम्ही अवैध अतिक्रमणावर कारवाई सुरू ठेवणार आहोत.

या कारवाईत लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या टीम ने कारवाई केली आहे.
या कारवाईवर काहींनी नाराजी व्यक्त केली तर, अनेकांनी याची प्रशंसा देखील केलेली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!