Homeताज्या बातम्याआझाद समाज पार्टी व भीम आर्मी तर्फे रुबी हॉल हॉस्पिटल समोर बेमुदत...

आझाद समाज पार्टी व भीम आर्मी तर्फे रुबी हॉल हॉस्पिटल समोर बेमुदत धरणे आंदोलन…

आझाद समाज पार्टी व भीम आर्मी तर्फे रुबी हॉल हॉस्पिटल समोर बेमुदत धरणे आंदोलन…

पुणे :- रुबी हॉल क्लिनिक समोर आझाद समाज पार्टी व भीम आर्मी तर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच किडनी रॅकेट मध्ये चर्चेत असलेले रुबी हॉल हे आता पुन्हा एकदा वादात सापडले आहे. अनेक नागरिकांच्या या हॉस्पिटल बाबत  तक्रारी समोर आल्या आहेत. हॉस्पिटल मध्ये धर्मदाय आयुक्तांकडून नियुक्त करण्यात आलेले समाजसेवक पूनम चौहान आणि रुबी हॉलचे बिलिंग हेड मनोज श्रीवास्तव हे गोरगरीब नागरिकांना धर्मदाय अंतर्गत लाभ मिळवून देत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यातच आता आजाद समाज पार्टीचे पुणे शहराध्यक्ष भीमराव कांबळे यांनी देखील आंदोलनाच्या माध्यमातून काही प्रश्न आणि मागण्या केल्या आहेत. 
त्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक धर्मादाय नोंदणीकृत असूनही न्यास नियमाप्रमाणे अंमलबजावणी नाही. आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना वैधानिक राखीव बेड उपलब्ध होत नाही. रुबी हॉल क्लिनिक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट नाही. रुबी हॉल क्लिनिकचे कित्येक वर्षापासून सोशल ऑडिट नाही. या कारणासाठी अंदालन घेतले आहे. तसेच त्यांनी रुबी हॉल क्लिनिक मधील सोशल वर्कर पुनम चौहान आणि बिलिंग हेड मनोज श्रीवास्तव यांच्या अरेरावीच्या व रुग्णांना अडकाठी आणणाऱ्या भूमिकेबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना कार्यमुक्त करावे. धर्मादाय न्यास प्रमाणे राखीव खाटा दुर्बल घटकांना उपलब्ध करून द्याव्यात. रुबी हॉल क्लिनिकचे तात्काळ सोशल ऑडिट व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. रुबी हॉल क्लिक चे किडनी रॅकेट प्रकरणी सीबीआय व सखोल चौकशी व्हावी अशा मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन घेतले आहे. व त्यांनी सांगितले आहे की, जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही येत्या चार दिवसानंतर आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करून अख्या महाराष्ट्राला याबाबत जागृत करणार आहोत. असे त्यांनी सांगितले आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व अशरफ खान किशोर वाघमारे व निखिल पवार करत आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष स्वाती गायकवाड, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष अर्चना केदारी यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनामध्ये प्रमुख उपस्थिती भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे व आझाद समाज पार्टी वकील सेलचे अध्यक्ष तोसिफ शेख व महाराष्ट्र प्रदेश आजाद समाज पार्टी फिरोज मुल्ला, महासचिव राजन नायर व संघटक एडवोकेट क्रांती सहाने, जिल्हा महासचिव रेखा जाधव व शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष संदीप शेंडगे, आकाश घोडके, सुजित म्हस्के, योगेश अवचरे व अनेक महिला व कार्यकर्ते यावेळी आंदोलनांमध्ये उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!