Homeताज्या बातम्याटिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने भिवरी येथे विधी सहाय्य शिबिराचे आयोजन...

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने भिवरी येथे विधी सहाय्य शिबिराचे आयोजन…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयातर्फे एक दिवसीय मोफत विधी सहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याजवळील असलेले भिवरी गावात यशस्वीपणे हे शिबीर पार पडले.

ह्या शिबिरात विधी महाविद्यालयातील ५ प्राध्यापक आणि एकूण ६४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. जनतेमध्ये विधी विषयाबाबत आणि स्वतःच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून विधार्थ्यांकडून पथनाट्यही सादर करण्यात आले. महाविद्यालयातर्फे प्रश्नावलीचे वाटप करून, लोकांच्या कायदेविषयक ज्ञानाचे सर्वेक्षण करण्यात आले. सोबतच गावकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या अनेक विधी विषयक शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न हि केला गेला. भिवरी गावचे सरपंच दिलीप कटके यांच्याकडून ह्या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. सोबतच अश्या उपक्रमांना प्रत्येक गावात प्रोत्साहन दिले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. ह्या विधी सहाय्य्य शिबिराचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक विद्या शेट्टी आणि सहाय्यक प्राध्यापक सीमा पाटील ह्यांनी सुद्धा अश्या पद्धतीने ग्रामीण भागात कायदेविषयक ज्ञानाचा प्रसार करत राहू असे आश्वासन दिले. तसेच प्रा. आश्विनी बिरादार प्रा. ऋचा शिंदे प्रा.सिध्दा कुलकर्णी यांनी विविध विषयांवर कायदेशीर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच दिलीप कटके यांनी केले. यावेळी सखाराम कटके, गुलाब दुसरे, बाळासाहेब कटके, बाबाजी घिसरे, नवनाथ कटके, सचिन दळवी, भाऊसाहेब दळवी, हरिदास गायकवाड ,विजय कटके, शंकर गोगावले, मार्तंड दळवी, शहाजी लोणकर, जगन्नाथ दळवी, संतोष लोणकर, किरण कटके, सिताराम कटके हे उपस्थित होते व सूत्रसंचालन मोहिनी लोणकर, विद्यार्थी संघटक सागर बारगीर, रणजित परदेशी यांनी केले तसेच आभार संदीप सारडा यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!