Homeताज्या बातम्याखादी फाऊंडेशन तर्फे "ड्राफ्टींग बँक" ची निर्मिती...

खादी फाऊंडेशन तर्फे "ड्राफ्टींग बँक" ची निर्मिती…

खादी फाऊंडेशन तर्फे “ड्राफ्टींग बँक ” ची निर्मिती..

पुणे ;- महानगरपालिका, बांधकाम विभाग, पोलीस विभाग, फायनान्स कंपनी, बँक, इतर कोणत्याही विभागात तक्रार, अर्ज सादर करावा लागतो तो फक्त आणि फक्त ” लेखी ” स्वरूपात. आणि त्या अर्ज/ तक्रारीची दखल तेव्हाच घेतली जाते जेव्हा तुमच्या लेखनात स्पष्टता, महत्वाचे मुद्दे, नियम, अधिकार, अर्जाचा संदर्भ स्पष्ट होतो.
आणि याच गोष्टीची माहिती नसल्याने आपल्या तक्रार/अर्जाची दाखल घेतली जात नाही. आणि आता या तक्रारीसाठी कोणत्याही रायटर कडे जाण्याची गरज नाही.
भाडेकरू घर सोडत नाही ? घर भाडे देत नाही ? केलेल्या कराराचे उलंघन केले जातेय ?
महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक त्रासा विरुद्ध काय करावे….कोठे तक्रार द्यावी ? भरोसा सेल मध्ये कशी तक्रार द्यावी ? महिलांसाठी कायदा कोणता ?
माहितीचा अधिकार म्हणजे काय…तो कसा भरावा ?
पोलिस विभाग तक्रार घेत नाही ?
तक्रार कशी बनवावी…..!
तक्रार कोठे द्यावी…..!
तक्रारीचा पाठपुरावा….!
अनधिकृत बांधकामा बाबत तक्रार..? सोसायटी मधील भांडणे, तक्रार, शेजाऱ्याकडून दिला जाणारा त्रास…?
आई – वडिलांना मुलांकडून घर, मालमत्ते मधील हिस्सा या साठी दिला जाणारा नाहक त्रास….
या सारख्याच अनेक अडचणीत तक्रार देण्यासाठी खादी फाऊंडेशन ची ” ड्राफ्टींग बँक ” आपली मदत करेल….
संपर्क करा : 9765758081
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!