Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागात नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार - सलीम सारंग

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागात नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार – सलीम सारंग

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक सलीम सारंग यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. यामध्ये काही जिल्ह्यात दौरा पूर्ण झाला आहे. त्या जिल्ह्यातील पक्षाची ताकत दिसून येत आहे. यामध्ये आता नवीन युवक कार्यकर्त्यांना देखील नवीन प्रकारे संधी देणार असल्याचं सारंग यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीत भेट घेतली असून, त्यांनी केलेल्या दौऱ्याची संपूर्ण माहिती शरद पवार व सुप्रिया सुळे यांना दिली आहे. त्यांच्या या भेटीत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली आहे.

तसेच येत्या काही दिवसांत अल्पसंख्याक विभागातर्फे शरद पवार साहेब, अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन उपक्रम देखील राज्यात राबवणार असल्याचे सारंग यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!