Homeताज्या बातम्याभर पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर अक्षरशा पत्रकारांनाच बोलले मूर्ख?

भर पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर अक्षरशा पत्रकारांनाच बोलले मूर्ख?

मुंबई – एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर प्रश्नोत्तरावेळी चांगल्याच भडकल्या.
कोणाचा नवरा कोण आहे. याविषयी नवाब मलिकांना काय करायचे आहे. समीर वानखेडे यांचे वयक्तिक आयुष्य आणि ड्रग्ज केसचा काय संबंध,असा प्रश्न समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उपस्थित केला. तर मलिकांचे जावई समीर खान यांच्याकडे किती किलो ड्रग्ज मिळाले याविषयी कोणी काही का विचारत नाही,
तुम्हाला मालिकांनी मूर्ख बनवून बिजी करून ठेवलंय,
असे देखील क्रांती रेडकर म्हणाल्या?
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!