Homeताज्या बातम्याजमियते अहिले हदीसचे बिलाल पटेल व न्यू युनिक फाऊंडेशनच्या वतीने हिजामा कपिंग...

जमियते अहिले हदीसचे बिलाल पटेल व न्यू युनिक फाऊंडेशनच्या वतीने हिजामा कपिंग शिबिराचे आयोजन…

पुणे :- कोंढाव्यामध्ये जमियते अहिले हदीस संघटनेचे बिलाल पटेल व न्यू युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांच्या वतीने हिजामा कपिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जमियते अहिले हदीस संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नईम पटेल यांच्या हस्ते झाली. या शिबिरामध्ये 200 पुरुष व महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला. कोंढवा येथील रहिवाशांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रविवारी कोंढाव्यातील रॉयल केअर क्लिनिक, अल फलाह मस्जिद समोर मिठानगर येथे हिजामा कपिंग थेरपी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये कोंढवा भागातील सुमारे 200 लोकांना हिजामा कपिंग थेरपी पद्धतीसह उपचार करण्यात आले. शिबिरात डॉ.झोहेब शेख, डॉ.सादिका शेख व त्यांच्या टीमने सेवा दिली. हे शिबीर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत चालले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला अकिल मुजावर, जावेद ईनामदार, गणेश टाक, तालिब मदारी व आदी मान्यवरांनी भेट दिली.

या कार्यक्रमामध्ये अब्दुल रहमान दुर्रानी, बासिद पटेल, असलम शेख, रकीब पटेल, मुबशीर शेख, तल्हा शेख, मामुर रशीद, रिजवान मलिक, जिशान अन्सारी,  हाफिज याहीया फैजी, समीर इंजरवाले, जावेद खान, अकिल दलवाई यांच्यासह सहकारी तरुणांनी शिबिराच्या यशासाठी सक्रिय योगदान दिले व  सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!