Homeताज्या बातम्यानरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तेहरिके खुदादाद संघटनेनी केली मागणी...

नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तेहरिके खुदादाद संघटनेनी केली मागणी…

नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची केली मागणी…

चांदुर :- मुस्लिम समाजाविषयी भडखाऊ भाषण दिल्या प्रकरणी नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तेहरीके खुदादाद या संघटनेच्या वतीने चांदुर तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आला आहे. 3 एप्रिल रोजी दिल्लीत एका  प्रेसक्लबमधील कार्यक्रमादरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याविरूद्ध अपमानास्पद भाषा वापरणार्‍या वरून मुस्लिम समाजाचे भावना दुखावला गेला आहे. त्यामुळे नरसिंहानंद गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावेळीस अन्सार कुरेशी, नाझिम प्रिन्स, अन्वर खान, प्रिन्स मजर अहमद, इफतेकार फारुकी, शाबाज खान, इस्तियाक खान, मो जमीर, मो वसीम व आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!