Homeताज्या बातम्यामहावितरण कंपनीत १७० लीटर ऑइल चोरी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल घारगावतील घटना

महावितरण कंपनीत १७० लीटर ऑइल चोरी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल घारगावतील घटना

महावितरण कंपनीत १७० लीटर ऑइल चोरी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल घारगावतील घटना…

घारगाव : महावितरण कंपनीच्या रोहित्रातील १७० लीटर ऑईलची चोरी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळवाडी शिवारात रविवारी (दि.२६) रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महावितरण कंपनीचे सहायक अभियंता मंगेश गांगुर्डे (मूळ रा. प्लॅट क्रमांक २०३, सी विंग, वर्धमान रेसिडेन्सी इंदिरानगर, नाशिक, हल्ली रा. कान्होरे बिल्डिंग, घारगाव, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माळवाडी शिवारात कुऱ्हाडे वस्ती येथील रोहित्रातील ऑईलची रविवारी रात्री १२.१५ ते दुसऱ्या दिवशी दुपारी १५.३० वाजेच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी ८ हजार ५०० रुपयांचे १७० लीटर ऑईल चोरून नेल्याचे गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हेड कॉस्टेबल रामभाऊ भुतांबरे अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!