Homeताज्या बातम्याभोसले नगर परिसरात परत एकदा चोरी ; ८५ तोळे सोने, हिऱ्याचे दागिने...

भोसले नगर परिसरात परत एकदा चोरी ; ८५ तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला गेले…

भोसले नगर परिसरात परत एकदा चोरी ; ८५ तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला गेले

पुणे : शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भोसले नगर परिसरात जबरी चोरीची घटना घडली होती. यामध्ये चोरांनी ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

यानंतर २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा याच भागातील एका बंद फ्लॅटमधून ८५ तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे व एम रॅली दागिने असा १७ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या जबरी चोरीच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याप्रकरणी चैत्राली हर्षद भागवत (३२, रा. फाईव सेनसाई बिल्डिंग, अशोक नगर हौसिंग सोसायटी, भोसले नगर) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २५ नोव्हेंबर रात्री सात ते २७ नोव्हेंबर सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैत्राली भागवत या फाईव सेनसाई बिल्डिंगच्या पहल्या मजल्यावर राहतात. २५ नोव्हेंबर रोजी त्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. भागवत यांच्या खोलीमधील लॉकर फोडून चोरट्यांनी त्यामधील १७ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ८५ तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे व एम रॅली चे दागिने चोरून नेले. चैत्राली भागवत या २७ नोव्हेंबर रोजी घरी आल्या असता त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!