Homeताज्या बातम्याहिंदू हुंकार सभेच्या प्रमुख आयोजकांवर सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी सभा घेणे याबाबत...

हिंदू हुंकार सभेच्या प्रमुख आयोजकांवर सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी सभा घेणे याबाबत गुन्हा दाखल.

हिंदू हुंकार सभेच्या प्रमुख आयोजकांवर सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी सभा घेणे याबाबत गुन्हा दाखल…

खामगाव : परवानगी नसताना सार्वजनिक ठिकाणी हुंकार सभा आयोजित करणे, हिंदू युवा प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्यांच्या अंगलट आले आहे. पोलीस कायदा तसेच जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवा हिंदू प्रतिष्ठाणच्या प्रमुख सहा जणांसह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, युवा हिंदू प्रतिष्ठाणच्यावतीने २५फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नगर परिषद शाळा क्रमांक ६ येथे विनापरवानगी हुंकार सभा आयोजित करण्यात आली. जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांचा आदेश व कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ चे उल्लंघन केल्याचे पो.हे.काँ. विनोद सखाराम राठोड यांनी शहर पोलीस स्टेशनमधील तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून रोहीत पगारीया, सुनील उर्फ शिवा जाधव, पंकज अंबारे, अतुल पाटील, मनोज ठोंबरे, विक्की सारवान आणि इतरांविरोधात मपोका कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...

error: Content is protected !!