Homeमहाराष्ट्रसिन्नर नगर परिषदेसाठी अभय योजना लागू करण्यात आल्याने एकूण १८ कोटी ३६...

सिन्नर नगर परिषदेसाठी अभय योजना लागू करण्यात आल्याने एकूण १८ कोटी ३६ लाख रुपयांची दंडमाफ

सिन्नर : प्रतिनिधी नवनाथ आव्हाड 
होणार आहे. १०० टक्के माफी जाहीर झाल्यामुळे ५कोटी
दिवशी ५९ लाख ९० हजार रुपयांचा कर भरणा झाला आहे. योजनेमुळे
थकीत मालमत्ता धारकांना त्यामुळे दिलासा मिळाला असून
१०० टक्के दंड माफीचा लाभ मिळण्यासाठी मालमत्ता कर
धारकांनी नगर परिषदेत कर भरण्यासाठी गर्दी केली आहे.
नगर परिषदेचा एकूण ४९ कोटी ८९
लाखाचा कर थकीत होता . वर्षानुवर्षे
मालमत्ता कर भरलेला नसल्याने त्यावर
मोठ्या प्रमाणात व्याज आकारणी झाली
होती. हा आकडा वाढतच असल्याने
मालमत्ता धारकांकडून कर भरण्यास
दुर्लक्ष होत होते. प्रत्येक वर्षी मार्च
अखेरीस नगर परिषदेकडून आवाहन
करुनही त्यास प्रतिसाद मिळत नव्हता.
आमदार माणिकराव कोकाटे यांनी
याबाबत पाठपुरावा केला होता. त्यास
यश आले आहे. नगराध्यक्ष विठ्ठल
उगले, घरपट्टी वाढ विरोधी कृती
समितीचे किरण मुत्रक, रवी मोगल,
दत्ता हांडे, अनिल वराडे, राहुल तारगे,
पांडुरंग वारुंगसे, राहुल चोथवे, सोनल
लहामगे, राजाराम मुरकुटे, गणेश
येलमामे, हरिभाऊ तांबे, भाऊसाहेब
शिंदे, विलास पाटील आदींनी यासाठी
मेहनत घेतली
■ शहरात १८ हजार मालमत्ताधारक आहेत. यातील ७० टक्के मालमत्ता कर थकीत आहेत. यात ५० हजारांवर कर
थकीत असणारे ७०० मालमत्ताधारक आहेत. आत्तापर्यंत थकीत करावर एकूण १८ कोटी ३६ लाखाचा दंड झाला आहे.
थकीत मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेण्यास एकूण १८ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड माफ होणार आहे.
महाराष्ट्र टाईम साठी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!