Homeताज्या बातम्यामाजी आमदाराच्या पुतण्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा : वेगात गाडी चालवत रस्त्यावर गाड्यांचे...

माजी आमदाराच्या पुतण्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा : वेगात गाडी चालवत रस्त्यावर गाड्यांचे नुकसान पण अनर्थ टळला !

माजी आमदाराच्या पुतण्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा : वेगात गाडी चालवत रस्त्यावर गाड्यांचे नुकसान पण अनर्थ टळला !

पुणे :- पुण्यातील माजी आमदाराच्या पुतण्याने मद्यधुंद अवस्थेत ताडीवाला रस्त्यावर वेगवान वाहन चालवत गोंधळ घातला. बाप्पु कुटी पंचरत्न हॉटेल ते गणपती चौक ढोले पाटील रोड ( Dhole Patil Road Accident ) या मार्गावर कपिल ढोले पाटील यांनी त्यांच्या

Kapil Dhole Patil Road Accident

इनोवा क्रिस्टा (एम एच १२ एस टी ४५९९) गाडीने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 

Kapil Dhole Patil Road Accident

  (नुकसान झालेल्या क्रेटा गाडीची अवस्था)
ह्युंडाई क्रेटा (एम एच १२ वी झेड ०३४०) आणि इतर दुचाकी वाहनांना उडवले. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे ताडीवाला रस्ता पोलिस चौकीचे ( Tadiwala Road Police Chowky Bundgarden Police Station ) पोलीस सहायक पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल ढोले पाटील ( Kapil Dhole Patil Rash Driving Accident ) यांच्या गाडीचा वेग पाहून काही युवकांनी इतर नागरिकांना बाजूला हटवण्यासाठी ‘बाजूला व्हा’ असे सांगत त्या गाडीच्या मागे धाव घेतली. अखेर गाडी गणपती चौकाजवळ थांबताच ढोले पाटील यांनी “हा रोड आमचा आहे, मला कोण काय करेल बघतो!” असे आव्हान दिले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
बंडगार्डन पोलिसांनी कपिल ढोले पाटील यांना रात्री ससून रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. त्यांचा मद्यप्राशनाचा अहवाल प्राप्त झाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. मोटार वाहन अधिनियमांतर्गत कलम ८४ आणि ८५ तसेच भारतीय संहिता अंतर्गत कलम २८१ आणि ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड ( Senior PI Ravindra Gaikwad Bundgarden Police Station Pune City Police ) यांनी टाइम्स ऑफ महाराष्ट्रला सांगितले.
Times Of Maharashtra )
गुन्हा दाखल मात्र कारवाई काहीच नाही…
 गुन्हा दाखल झाला मात्र पोलिसांनी कारवाई काहीच केली नाही याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की “जीवित हानी झालेली नाही, काय कारवाई करायची” म्हणजे पोलिसांचे म्हणणे असे होते की जर एखादा माणूस या अपघातात मृत्युमुखी पावला असता अथवा जखमी झाला असता त्यावेळेस पोलिसांनी विचार केला असते. त्यासाठी पोलीस त्यावेळेसची वाट पाहत आहेत.
याबाबत काही नागरिकांनी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी असे देखील सांगितले की जर हेच गोरगरीब नागरिकांकडून चूक झाली असती तर त्याला तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला असता मात्र हे एका राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्यांच्या घरातले असल्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई केली गेली नाही. कायदा फक्त गोरगरीब नागरिकांसाठी आहे का? असे नागरिकांमध्ये चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.
 
एफआयआर देण्या बाबत पोलिसांचा नकार ;
या अपघाताची एफआयआर देण्याबाबत पोलिसांकडे विचारणा केल्यावर त्यांनी देण्यास नकार दिला. आणू आम्ही एफ आय आर कॉपी देऊ शकत नाही. असे पत्रकारांना सांगण्यात आले. पोलिसांच्या अशा जबावामुळे प्रकरणात काहीतरी दडल असल्याचा संशय निर्माण होत आहे.
यातून रस्त्यावरील सुरक्षा आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...

error: Content is protected !!