Homeमहाराष्ट्रगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या - राजेंद्र बुधवत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – राजेंद्र बुधवत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अनिल वायाळ ( बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) : लोणार तालुक्यात १९ मार्च २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विशेषतः कांदा आणि चिया पिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) तालुका अध्यक्ष राजेंद्र बुधवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी घेतलेल्या कांदा व चिया पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर किंवा ई-पीक पाहणीमध्ये संबंधित पिकांची किंवा शेडनेटची नोंद नाही, त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

प्रत्यक्ष पंचनाम्यात शेतात कांदा व चिया पिकांचे अस्तित्व स्पष्ट दिसत असतानाही केवळ तांत्रिक नोंदीअभावी मदत नाकारणे अन्यायकारक असल्याचे बुधवत यांनी नमूद केले. “प्रामाणिकपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे वंचित ठेवणे चुकीचे आहे. प्रशासनाने वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पीक होते, अशा सर्वांचा पंचनामा करून त्यांना प्रति एकर एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 7/12 किंवा ई-पीक नोंद नसल्यामुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीने मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!