Homeमहाराष्ट्रमहामानव आंबेडकर जयंतीनिमित्त कोडीदमध्ये सामाजिक एकतेचा संदेश

महामानव आंबेडकर जयंतीनिमित्त कोडीदमध्ये सामाजिक एकतेचा संदेश

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आज १४ एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा जन्मोत्सव.!

दलित,आदिवासी, तळागाळातील उपेक्षितांना, समस्त महिलांना, मानुसपण मिळवुन दिलं. समता, न्याय, हक्क, स्वातंत्र्यसह, संविधानातून सर्व हक्क बहाल केले. अशा विश्र्वप्रसिध्द, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आज कोडीद गावातर्फे सालाबादाप्रमाणे जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.ह्यावेळी ग्रामपंचायत कार्यालय कोडीद व मुख्य चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकास सामूहिक अभिवादन अर्पित करण्यात आले.

ह्या आजच्या जन्मोत्सवात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशदादा पावरा, पोलीस पाटील भरत पावरा, उपसरपंच प्रतिनिधी गौतम सोनवणे, जयस महाराष्ट्र प्रदेश संरक्षक तथा समुदाय आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ.हिरा पावरा, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी श्री.कांतिलाल पावरा, माजी उपसरपंच विलास पाटील, रणजित पावरा, संजय पावरा, शब्बीर पावरा, बादल पावरा, शमाताई पावरा, प्रमिला गिरासे, राकेश पावरा, अशोक कडरे, नटराज पावरा, सनी पावरा, गोपी पावरा, मुर्तूजा बोहरी, नुरुद्दीन बोहरी व गावातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर, गावपारिसरातील जागृत युवा व नागरिकांची उपस्थिती होती.

गावातील नागरिकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकांच्या स्मारकास अभिवादन केले. ह्यावेळी गावातील अनेक जागृत तरुण, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन व आभार गौतम सोनवणे ह्यांनी केले.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

error: Content is protected !!