Homeताज्या बातम्यागुड ड्रॉप वाईन सेलर्स तर्फे फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट आणि ब्रूट रोझ...

गुड ड्रॉप वाईन सेलर्स तर्फे फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट आणि ब्रूट रोझ ची सुरुवात…

गुड ड्रॉप वाईन सेलर्स तर्फे फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट आणि ब्रूट रोझ ची सुरुवात…

पुणे :- गुड ड्रॉप वाईन सेलर्स या भारतातील आघाडीच्या  स्पार्कलिंग वाईन उत्पादक कंपनी तर्फे फ्रिझाने स्पार्कलिंग वाईन ब्रूट आणि ब्रूट रोझ च्या सुरुवातीची घोषणा केली असून यामुळे तुमच्या गॅदरिंगचा स्तर नवीन उंचीवर नेण्यास तुम्ही सक्षम होऊ शकाल.  नाशिक जवळील विंचूर येथे तयार होणारी फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट आता शाही पार्टीज आणि संस्मरणीय रात्रींसाठी योग्य आहे, परिणामी भारतीय नाईट लाईफवर नक्कीच चांगला परिणाम होतो.  नमूद करण्याची गोष्ट ही की फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट जेरोबोम ही भारतातील पहिली अशी वाईन आहे जी कोणत्याही प्रसंगाला शाही बनवते.
फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट ही प्रत्येक संध्याकालयीनसाठी योग्य असून ती सौंदर्य आणि आनंददायी स्वभावाला अनुसरुन काम करते. मग एक रुफटॉपवरील चांदण्या रात्रीतली पार्टी असो, क्लब मधील उर्जापूर्ण वातावरण असो किंवा मित्रांबरोबरचे डिनर असो फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट मधील बुडबुड्यांनी युक्त अशा स्वादांमुळे प्रत्येक क्षण आनंददायी होतो.  ब्रूट मध्ये लिंबू आणि हिरवा सफरचंदाचा आंबटपणा असल्याने  ताजी किक मिळून तुमच्या चेतना जागृत होतील. प्रत्येक घोटात सूर्याच्या तेजाचा ताजेपणा येऊन प्रत्येक क्षणासाठी योग्य असे हे उत्पादन बनते.
ज्यांना अधिक रोमँटिक अनुभवाची इच्छा आहे  त्यांना, ब्रूट रोझ त्याच्या पिकलेल्या बेरी आणि नाजूक फुलांच्या सुगंधाच्या सुरेख मिश्रणाने चकित करतो. हे निळसर गुलाबी सौंदर्य तुमच्या काचेमध्ये केवळ आकर्षक दिसत नाही तर एक मोहक सुगंध देखील देते जे तुम्हाला आकर्षित करते. फ्रूटी नोट्सचा इंटरप्ले ताजेतवाने अनुभव निर्माण करतो, जो एका मजेदार उर्जेला उत्तम प्रकारे पूरक आहे. प्रत्येक ग्लास तुम्हाला जीवनातील आनंद लुटण्यासाठी आमंत्रित करतो, जे कोणत्याही पार्टी, कॅज्युअल गेट-टूगेदरपासून ते उच्चस्तरीय उत्सवांपर्यंत योग्य बनवते.
फ्रिझानो स्पार्कलिंग ब्रूट जेरोबोम आता कोणत्याही कार्यक्रमाच्या मध्यवर्ती ठिकाणी राहू शकते आणि याची ३ लीटरची क्षमता आहे,  याचे डिझाईन कोणत्याही कार्यक्रमाचे प्रवेशद्वार अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात आले आहे.  या बाटलीतून तुम्ही उतेजीत व्हायला फक्त सेलिब्रेशन चीच गरज नाही ! लग्नसोहळे असोत, व्हीआयपी कार्यक्रम असोत किंवा आफ्टर अवर्स चे एक्झिक्युटिव्ह लाऊंज असोत, हे पेय कोणत्याही प्रसंगाला उजळून टाकते. जेरोबोम मधून ओतणे म्हणजे प्रत्येक ग्लास अनोख्या अशा शाही शैलीने युक्त होणे.
गुड ड्रॉप वाईन सेलर्स चे संस्थापक आणि वाईन मेकर ॲशविन रॉड्रिग्ज यांनी सांगितले “ फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट च्या माध्यमातून आम्ही सणासूदी सह प्रत्येक क्षण आनंददायी करण्यावर भर दते असतो, ज्यामुळे जीवनासह पार्टी चा आनंद वाढून प्रसंग अविस्मरणीय होतो. फ्रिझानो स्पार्कलिंग वाईन ब्रूट मध्ये आम्ही असे चित्र पाहिले आहे की जीवनातील प्रत्येक विशेष घटनांमध्ये मित्र आणि परिजनांसह ही एक योग्य जोडीदार ठरेल.”
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!