Homeताज्या बातम्याअवैध धंद्यांचा सुळसुळाट : पुणे शहरात कायद्याची अंमलबजावणी कुठे? सुरज उर्फ गुंड्या...

अवैध धंद्यांचा सुळसुळाट : पुणे शहरात कायद्याची अंमलबजावणी कुठे? सुरज उर्फ गुंड्या माचरेकर करतोय कायद्याची पायमल्ली ; लवकरच सर्व अवैध धंद्यांचे नावे आणि पत्त्यासहीत करणार जाहीर…

पुणे – शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढत आहे. जुगार, दारूविक्री, गुटखा विक्री, आणि वेश्याव्यवसाय अशा अनेक अवैध धंद्यांमुळे शहराची शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातच भर पडता विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम नगर या परिसरामध्ये एका गुन्हेगारांनी अवय धंद्यांचा अतिरेक केला आहे. या व्यक्तीचे नाव सुरज उर्फ गुंड्या माचरेकर असे असून याचे मटका, गांजा विक्री, विदेशी दारू विक्री असे हा व्यक्ती करत आहे.
या व्यक्तीवर काही दिवसांपूर्वी तडीपारीची कारवाई देखील झाले होते. या तडीपार आदेशाला त्याने पोलिसांशी लागे बांधे करून आदेश रद्द करून आणला आहे.
या व्यक्तीचे जुगाराचे अड्डे, दारू विक्री, गांजा विक्री असे अनेक अवैध व्यवसाय विश्रांतवाडीच्या अनेक भागात जुगाराचे अड्डे जोरात चालू आहेत. तरुण पिढी याच्या आहारी जात आहे आणि पैशासाठी गुन्हेगारीकडे वळत आहे.

विश्रांतवाडी भागात दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. बेकायदेशीर दारूच्या विक्रीमुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
नागरिकांनी या अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नागरिकांनी अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.
लवकरच या हद्दीतील असलेले सर्व अवैध व्यवसायांचे फोटो सहित मालकांचे नाव आणि पत्ते टाइम्स ऑफ महाराष्ट्र प्रसिद्ध करणार आहे.
क्रमशः
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!