Homeताज्या बातम्याआता पुणेकर महिला, तरुणींना नखांचे सौंदर्यही फुलवीता येणार ; पुण्यात फॅशनटीव्हीच्या पहिल्या...

आता पुणेकर महिला, तरुणींना नखांचे सौंदर्यही फुलवीता येणार ; पुण्यात फॅशनटीव्हीच्या पहिल्या प्रीमियम नेलस्टुडिओ’चे उद्घाटन…

आता पुणेकर महिला, तरुणींना नखांचे सौंदर्यही फुलवीता येणार पुण्यात फॅशनटीव्हीच्या पहिल्या प्रीमियम नेलस्टुडिओ’चे उद्घाटन…

पुणे : आता पुण्यातील महिला आणि तरुणींना आपल्या नखांचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची संधी मिळणार आहे.  फॅशनटीव्ही या जगातील सर्वात मोठ्या फॅशन आणि लाइफस्टाइल, मीडिया टेलिव्हिजन चॅनल ने पुण्यात प्रीमियम अशा ‘एफ नेलस्टुडिओ’ चे उद्घाटन केले. कोरेगाव पार्क येथे हा स्टुडिओ असून यावेळी पार पडलेल्या उद्घाटन प्रसंगी फॅशनटीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक काशिफ खान, संचालिका सुश्री रुक्मणी सिंग हुड्डा, F नेलस्टुडिओच्या फ्रँचायझी मालक मीनल नीलेश कवूर आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाची नेल केअर सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर या ठिकाणी पुणेकर महिला, तरुणींना उपलब्ध झाली आहे.
याप्रसंगी बोलताना, फॅशनटीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक काशिफ खान म्हणाले की, “आम्ही वेलनेसमधील एक नाविन्यपूर्ण नाव आहे. एलए एलिगन्सच्या सहकार्याने आम्ही आमचा पहिला एफ नेलस्टुडिओ लॉन्च केला आहे . याद्वारे पुण्यात आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा उपलब्ध करून देत आहोत. या स्टुडिओच्या
 फ्रँचायझी मालकी असलेल्या मीनल कवूर म्हणाल्या की, “ आम्ही नेल आर्ट आणि इतर नवकल्पनांसह उच्च-गुणवत्तेची नेल केअर सेवा शोधणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा ऑफर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापुढे म्हणाल्या की, “ उत्कृष्ट उत्पादनांचा वापर करून उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी आमच्याकडे उच्च प्रशिक्षि एक टीम आहे. कलात्मक अभिव्यक्ती शोधणाऱ्यांसाठी, नखांचे सौंदर्य जपण्याची कला हे व्यक्तिमत्त्वात भर टाकते.    आमच्याकडे नेल आर्ट श्रेणीतील वधू आणि वधूंसाठी खास कला आणि डिझाइन्स आहेत” अशी माहिती कवूर यांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!