Homeउद्योगIndia Stock Market: "भारतीय शेअर बाजारात हिरव्या रंगाची लाट; सेन्सेक्स ८५,६०० पार...

India Stock Market: “भारतीय शेअर बाजारात हिरव्या रंगाची लाट; सेन्सेक्स ८५,६०० पार ” २६ नोव्हेंबरच्या तेजीमागील तीन प्रमुख कारणे जाणून घेऊया.

Times of Maharashtra Desk, India Stock Market: भारतीय शेअर बाजारात बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी चांगलीच तेजी दिसून येत आहे. दोन्ही प्रमुख बेंचमार्क निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स १,०२२ अंकांनी वाढून ८५,६०९ वर बंद झाला आहे. एनएसई निफ्टी ५० मध्येही वाढ झाली, ३२० अंकांनी वाढून तो २६,२०५ वर बंद झाला असून भारतीय शेअर बाजारातील या तेजीमागे ही काही कारणे असू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.

शेयर मार्केट मधील तेजीची प्रमुख करणे

१. परदेशी गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली
बुधवारी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी केली, ज्यामुळे बाजार मजबूत झाला. त्यांनी ₹७८५ कोटींची खरेदी केली. देशातील गुंतवणूकदारांनीही , सुमारे ₹३,९१२ कोटी इतकी मोठी खरेदी केली

२. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची अपेक्षा
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कमी होऊ शकतो, अशी अपेक्षा असल्यामुळे भारतीय बाजाराला चालना मिळाली. फेडरल रिझर्व्हच्या दोन अधिकाऱ्यांच्या विधानांमुळे ही अपेक्षा वाढली. आशियाई बाजारात १% वाढ झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारावरही सकारात्मक परिणाम झाला आहे.

३. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, ज्यामुळे भारतीय बाजारात तेजी आली. बुधवारी कच्च्या तेलाच्या किमती $६३ च्या खाली आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!