Homeताज्या बातम्यापर्णकुटी बेघर होम मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा...

पर्णकुटी बेघर होम मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा…

 जळगाव प्रतिनिधी : वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव न राहता समाजसेवेची,मानवतेची चांगली संधी ठरू शकतो.याचा प्रेरणादायी आदर्श प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (पत्रकार) नितीन जावळे आणि आदिवासी बहुल भागात सामाजिक कार्य करणाऱ्या विनम्र शील समाजसेविका सौं.कामिनी जावळे ह्या दाम्पत्या ने दाखवून दिला आहे.
आपला मुलगा सर्वेश जावळे चा वाढदिवस त्यांनी उल्हासनगर च्या पर्णकुटी बेघर होम मध्ये जेष्ठ वयोवृद्ध मंडळींच्या उपस्थिती मध्ये मोठया आनंदात आणि उत्साहात साजरा केला.सदर ठिकाणी घरी बनविलेला केक तेथील वयोवृद्ध आजींच्या हस्ते कापण्यात आला तेव्हा सर्व वयोवृद्ध आणि निराधार माता भगिनींचे डोळे आनंदाने पाणावले.जावळे परिवारा तर्फे पर्णकुटी बेघर होम मधील सर्वांना आनंदाने स्वतःच्या हाताने घरी बनविलेले सुग्रास स्नेहभोजन वाढण्यात आले.
ह्या प्रसंगी उपस्थित सर्व वयोवृद्ध मंडळींनी नितीन जावळे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे, मानवतेचे,संवेदनशीलतेचे मनापासुन कौतुक करत चिरंजीव सर्वेश जावळे यास भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा देत सांगितले की दरवर्षी विविध ठिकाणी वयोवृद्ध जेष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा सेवाभावी उपक्रम समाजाला निश्चितच प्रेरणादायी आहे.
सदर प्रसंगी पर्णकुटी बेघर होम चे केअर टेकर सन्मा.श्री.श्रीधर वाकळे,सौं.सविता वाकळे आणि महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ च्या मुंबई विभाग संघटक सौं.स्मिता चौधरी आणि इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीसाठी हिमा फेडरेशन महाराष्ट्रची ठाम भूमिका; “रुग्णहित सर्वोच्च, सेवा खंडित होऊ...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) मधील नोंदणीच्या प्रश्नावर हिमा फेडरेशन महाराष्ट्र यांनी ठाम भूमिका मांडली असून, हा विषय केवळ डॉक्टरांचा...

सौ.नंदा प्रकाश पवार मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) शिरपूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध विधायक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञानपंढरीतील आदर्श करवंद केंद्रांतीलआदर्श जि.प.लौकी शाळेच्या विद्यार्थीप्रिय उपक्रमशील पदोन्नती...

श्री पावन राजेश्वर गणपतीच्या चरणी रावसाहेब दानवे; मनोज पवारांसह घेतले दर्शन

0
कन्नड:(तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर) श्री पावन राजेश्वर गणपती मंदिर येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) माजी केंद्रीय राज्यमंत्री (रेल्वे) तथा ज्येष्ठ भाजप नेते मा. रावसाहेब...

वाळूजमध्ये गुटखाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तीन पानटपऱ्यांवर छापे, ₹५,६२४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळूज परिसरातील तीन पानटपऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण ₹५,६२४...

चांदोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

0
 चांदोरी: येथे वंचित बहुजन आघाडी व आर पी आय च्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या अच्युत्य साधून...

error: Content is protected !!