Homeताज्या बातम्याजवाहर नवोदय विदयालय गढी, जिल्हा बीड इयत्ता 6 वी च्या प्रवेश परीक्षेचे...

जवाहर नवोदय विदयालय गढी, जिल्हा बीड इयत्ता 6 वी च्या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ

 गेवराई तालुकाछ(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) बीड जिल्हातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की सन 2026-27 या वर्षात वर्ग 5 वीत शिकत असणा-या विदयार्थ्यांना जवाहर नवोदय विदयालय गढी, बीड येथे प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी प्रशासकीय कारणास्तव 07 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

या सुवर्णसंधीचा फायदा सर्व विदयार्थी पालक, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी घेवून जास्तीत जास्त आवेदन तातडीने भरावे असे आवाहन प्राचार्य .विजयकुमार भोस यांनी केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवून आता ७ ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. नवोदय विद्यालय समितीने (NVS) विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ही मुदतवाढ दिली असून, इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात

जवाहर नवोदय विद्यालय (JNVST) इयत्ता ६ वी प्रवेश परीक्षा

नवीन अंतिम मुदत: ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिकृत वेबसाईट अर्ज करण्यासाठी Navodaya Vidyalaya Samiti Portal ला भेट द्या.

परीक्षा दिनांक: ही प्रवेश परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे: विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी आणि इयत्ता ५ वी उत्तीर्ण किंवा शिकत असल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीसाठी हिमा फेडरेशन महाराष्ट्रची ठाम भूमिका; “रुग्णहित सर्वोच्च, सेवा खंडित होऊ...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) मधील नोंदणीच्या प्रश्नावर हिमा फेडरेशन महाराष्ट्र यांनी ठाम भूमिका मांडली असून, हा विषय केवळ डॉक्टरांचा...

सौ.नंदा प्रकाश पवार मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) शिरपूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध विधायक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञानपंढरीतील आदर्श करवंद केंद्रांतीलआदर्श जि.प.लौकी शाळेच्या विद्यार्थीप्रिय उपक्रमशील पदोन्नती...

श्री पावन राजेश्वर गणपतीच्या चरणी रावसाहेब दानवे; मनोज पवारांसह घेतले दर्शन

0
कन्नड:(तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर) श्री पावन राजेश्वर गणपती मंदिर येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) माजी केंद्रीय राज्यमंत्री (रेल्वे) तथा ज्येष्ठ भाजप नेते मा. रावसाहेब...

पर्णकुटी बेघर होम मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा…

0
 जळगाव प्रतिनिधी : वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव न राहता समाजसेवेची,मानवतेची चांगली संधी ठरू शकतो.याचा प्रेरणादायी आदर्श प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (पत्रकार) नितीन जावळे आणि...

वाळूजमध्ये गुटखाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तीन पानटपऱ्यांवर छापे, ₹५,६२४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळूज परिसरातील तीन पानटपऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण ₹५,६२४...

error: Content is protected !!