Homeताज्या बातम्याउत्कृष्ट सेवेला सलाम! जळगावच्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय गौरव

उत्कृष्ट सेवेला सलाम! जळगावच्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय गौरव

जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia) जाहीर झाला असून, यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल २८ जणांचा समावेश झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने २०२५ वर्षासाठी हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, २९ एप्रिल २०२६ रोजी पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली.

या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी ५ अधिकारी आणि २३ अंमलदारांची निवड झाली आहे. अधिकारी वर्गात अण्णासाहेब बाळासाहेब घोलप (पोलीस उपअधीक्षक, चोपडा विभाग), विठ्ठल शंकर फुसे (पोलीस उपनिरीक्षक), रविंद्र सरजेराव गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक), भरतसिंग प्रल्हादसिंग पाटील आणि रामराम छगुराव सकट यांचा समावेश आहे.

अंमलदार गटात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, शामकांत सोनवणे, श्रीमती मीनाक्षी सावळे, सलोमन पठन, अफजलखान पठन यांच्यासह अनेक हवालदार व पोलिस या सर्वांचा सन्मान जळगाव पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली असून, त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!