Homeताज्या बातम्यापुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरतीची आज पुण्यात लेखी परीक्षा...

पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरतीची आज पुण्यात लेखी परीक्षा…

पुणे :- पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२३ च्या मैदानी व कौशल्य चाचणी उत्तीर्ण होवून लेखी परिक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक २७/०७/२०२४ रोजी घोषित करण्यात आला आहे. लेखी परिक्षेस पात्र असलेल्या एकूण ५६७ उमेदवारांची दिनांक ०९/०८/२०२४ रोजी लेखी परिक्षा घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परिक्षेस पात्र उमेदवारांची परिक्षा “सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी स.नं.४४/९, सिंहगड रोड समोर, बडगाव बु. पुणे-४११०४१ या ठिकाणी दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी लेखी परिक्षेच्या ठिकाणी दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वा. उपस्थित रहावे.
अशी माहिती पंकज देशमुख यांनी दिलेली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!