Homeताज्या बातम्यापुणे हादरले ! अनैसर्गिक संबंधातून खून करुन फरार झाला तरुण, पोलिसांनी 'अशा'...

पुणे हादरले ! अनैसर्गिक संबंधातून खून करुन फरार झाला तरुण, पोलिसांनी ‘अशा’ ठोकल्या बेड्या

पुणे : दरम्यान मध्यरात्री मयताने रमेशकडे दारूमागितली होती. तेव्हा रमेशने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यातून त्याच्यात वादविवाद झाले. रागाच्या भरात रमेशने चाकूने त्याच्या गळ्यावर वारकरून त्याचा खून केला.

मंडई मेट्रो स्टेशन परिसरात मोकळ्या जागेत एका ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर वारकरून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. खून केल्यानंतर आरोपी पुण्याबाहेर पळून गेला होता. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नसून, त्याबाबत पोलिसांकडून तपास सुरू मात्र या खून प्रकरणी रमेश प्रकाश सत्रे (२१) याला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आणि बातमीदारामार्फत माहिती नुसार, रमेश सत्रे नावाच्या व्यक्तीने हा खून केला आहे. त्यानूसार रमेशचा शोध सुरू केला

रमेश याला शिरूर तालुक्यातून त्याला पकडले. चौकशीत त्याने खून केल्याची कबूली दिली. रमेश हा व्यसनी आहे. तर मयत हा फिरस्ता होता. त्यालाही दारूचे व्यसन आहे. दरम्यान मध्यरात्री मयताने रमेशकडे दारू मागितली होती. तेव्हा रमेशने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यातून त्याच्यात वादविवाद झाले. रागाच्या भरात रमेशने चाकूने त्याच्या गळ्यावर वारकरून त्याचा खून केला. यानंतर तो पुण्यातून फरार झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!