Homeमहत्त्वाचेशिरपूर येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी, हजारो भाविकांची उपस्थिती

शिरपूर येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी, हजारो भाविकांची उपस्थिती

शिरपूर (जि. धुळे) – दरवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीचा पवित्र उत्सव शहरातील श्रीराम मंदिर देवस्थान, बालाजी नगरी परिसरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र शुक्ल नवमी, गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

उत्सवानिमित्त दुपारी ठीक १२ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत अखंड दर्शन सोहळा आणि तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.

महाआरतीचे मानकरी म्हणून

  • महंत सतिषदासजी महाराज (भोंगे मठाधिपती व गादीपती, श्रीराम मंदिर देवस्थान)
  • श्री चैतन्य प्रकाश महाराज
  • नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती शामकांत जगन्नाथ ईशी

यांच्या हस्ते विधिवत पूजा व महाआरती पार पडली. संपूर्ण परिसर “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

error: Content is protected !!