Homeमहत्त्वाचेटीबी मुक्त भारत अभियानांतर्गत वरवाडेत आरोग्य शिबिर

टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत वरवाडेत आरोग्य शिबिर

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  शिरपूर शहरातील वरवाडे येथे १०० डेज उपक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राष्ट्रपाल अहिरे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य शिबिर घेण्यात आले.या शिबिरात प्रामुख्याने छातीचे एक्स-रे काढून तपासणी करण्यात आली. १४ वर्षावरील अति जोखमीचे लोकांना तपासण्यासाठी बोलवण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. बत्रा व त्यांची टीम यांनी तपासणी केली. वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक डॉ.

धनराज पवार, छत्रसिंग राजपूत, श्रीमती ललिता लोखंडे, आरोग्य सेवक शिवदे, सिद्धार्थ, हितेंद्र बोरसे,सुयोग महाजन, आशा स्वयंसेविका ठगूबाई बुवा, रूपाली बुवा,कविता सोनवणे, संगीता बारी यांनी तपासणीसाठी सहकार्य केले.

आम्ही क्षयरोगाचाअंत करू शकतो.या संकल्पनेने सामाजिक कार्यकर्ते पिंटू माळी, भालेराव माळी, नगरसेवक दिपक माळी, माजी नगरसेवक संतोष माळी यांनी वरवाडे परिसरात क्षयरोगाबाबत
जनजागृती केली व लोकांना तपासणीचे महत्त्व पटवून दिले.

त्यानुसार एकूण १६५ लोकांची तपासणी करण्यात आली. सर्व पदाधिकारी व नागरिक यांनी टीबी मुक्त वरवाडे परिसरासाठी संकल्प केला. या प्रसंगी महादु माळी, शिवाजी माळी, युवराज माळी, रतिलाल माळी व परिसरातील महिला वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!