Homeताज्या बातम्यादरोड्याच्या तयारीत असणाऱ्यांचा डाव उधळला; ६ जणांवर गुन्हा...

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्यांचा डाव उधळला; ६ जणांवर गुन्हा…

पुणे : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्यांचा डाव वानवडी पोलिसांनी उधळून लावला आहे. दरम्यान गुन्हेगारासह तिघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.११) रामटेकडी इंडस्ट्रियल एरियातील बुधानी वेफर्स कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.

तसेच पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

साहील खंडू पेठे (वय-२४), नोवेल जॉन वाल्हेकर (वय-१९ दोघे रा. महंमदवाडी रोड, हडपसर), आदित्य उर्फ गोऱ्या महेंद्र शिंदे (वय-२२ रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सुहान मुनावर खान (रा. रामटेकडी), रोहन शिंदे, रोहित साबळे (रा. काळेपडळ, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार संदिप आनंदा साळवे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, रामटेकडी इंडस्ट्रियल एरियामधील बुधानी वेफर्स कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही तरुण हातात धारदार हत्यारे घेऊन दरोडा टाकणार आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान पोलीस आल्याची चाहूल आरोपींचे लागताच तीन साथीदार पळून गेले. तर तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता एच.पी. पेट्रोलपंपाची रक्कम दरोडा टाकून लुटणार असल्याचे आरोपींनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!