Homeताज्या बातम्याGold Price Drop: लग्न करणाऱ्यांसाठी खुशखबर सोने- चांदी बाजारात मंदी

Gold Price Drop: लग्न करणाऱ्यांसाठी खुशखबर सोने- चांदी बाजारात मंदी

Times of Maharashtra Desk, Gold Price Drop:सध्या जिकडे- तिकडे लग्नाचा हंगाम चालू आहे. भारत सर्वात जास्त लग्नसराईत सोने खरेदी केले जाते. आणि अशातच गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होताना दिसत आहेत. यामुळे ऐन लग्नसारईमध्ये सोन्याचे भाव घासारल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या २४ तासात सोन्याच्या भावात सुमारे १,५५८ रुपयांची घसरण झाली असून गेल्या तीन दिवसात तब्बल ५००० सोन्याचा भाव घसरला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशीयनच्या म्हणण्यानुसार तीन दिवसपूर्वी १,२६,५५४ प्रती १० ग्राम असलेला सोन्याचा भाव आता १,२१,३६६ रुपयांवर आला आहे. सोन्याच्या भावतील ही घसरण लग्नसराईत लोकाना दिलासा देणारी आहे. तर चांदीचे देखील भाव ३००० रुपयणी स्वस्त झाले आहेत.

सोन्याच्या बाजारात मंदी का?
सोन्याचा भाव आयात- निर्यात व आंतरराष्ट्रीय बाजार पेठेवेर आवलांबून असतो. सध्या जागतिक स्तरावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. साहजिकच याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाल्याचे दिसून येते. पूर्वतील भू- राजकीय तणाव आता कमी होऊ लागला आहे. तसेच अमेरिका आणि इतर देशांमधील राजनैतिक संबंध सुधारत आहेत. यामुळे सोन्याच्या भावात मंदी येऊ लागली आहे.

सध्याचे सोन्याचे दर:

  • 24 कॅरेट सोने: ₹1,20,880 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट सोने: ₹1,11,171 प्रति 10 ग्रॅम
  • 18 कॅरेट सोने: ₹91,025 प्रति 10 ग्रॅम
  • चांदी: ₹1,51,850 प्रति किलो

सोन्या-चांदीतील या घसरणीमुळे लग्नसराईत ग्राहक पुन्हा बाजाराकडे वळण्याची शक्यता आहे.ऐन लग्नसराईत सोन्याच्या भावात झालेला हा बदल सुखावणारा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

error: Content is protected !!