Homeताज्या बातम्याशरद पवार उद्धव ठकरेंची साथ सोडणार का? कॉँग्रेसने घेतली शरद पवारांची भेट.....

शरद पवार उद्धव ठकरेंची साथ सोडणार का? कॉँग्रेसने घेतली शरद पवारांची भेट.. नेमक काय आहे कारण

Times of Maharashtra Desk: या महानगरपालिका  निवडणुकीत कॉँग्रेसने एकट्याने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे आणि विशेषतः राज ठाकरेंवरील त्यांच्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. अशातच बुधवार १९ नोव्हेंबर रोजी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बीएमसी निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी युतीच्या रणनीतींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली असावी अशी शक्यता आहे. कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्यातील ही भेट उद्धव ठाकरेंसाठी काही नवीन आव्हान घेऊन येणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत युती करू नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील..
सध्याची परिस्थिति पाहता कॉँग्रेस आणि शरद पवार यांची ही भेट नेमकी कशासाठी झाली? नेमक कॉँग्रेसच्या मनात काय चालू आहे? शरद पवार देखील ठाकरेंचा हात सोडणार का? असे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी काही जागांवर कॉँग्रेससोबत युतीत राहील आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत युती करू नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आह असे म्हटले जात आहे.परिणामी, काँग्रेस शरद पवारांना उद्धव ठाकरेंसोबतची युती तोडण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्ननात आहे असे दिसून येत आहे. कॉँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार होती. परंतु या भेटीमुळे काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या निर्णयाशी तडजोड करेल का? असा प्रश्न उभा राहिला आहे.

कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्यातील भेटीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आता काँग्रेससोबत मिळून महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरवू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्यापही राष्ट्रवादी शरद पवार गटाने या विषयी कोणतेही स्पष्ट भाष्य केलेले नाही. अशा परिस्थितीत शरद पवार ठाकरे बंधूंना सोडून देतील का? हा प्रश्न सर्वाना पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!