Homeताज्या बातम्याकाँग्रेस पक्षात विलीन होणार की नाही, हे 'या' एका गोष्टीवर अवलंबून; पृथ्वीराज...

काँग्रेस पक्षात विलीन होणार की नाही, हे ‘या’ एका गोष्टीवर अवलंबून; पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य…

पुणे : नजीकच्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. शरद पवार जे काही बोलत आहेत, ते राजकीय समीकरण अस्तित्त्वात येणार की नाही, हे सर्व ४ जूनच्या लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते बुधवारी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. 

शरद पवार यांच्या ज्या वक्तव्याची चर्चा आहे, ती मुलाखत साताऱ्यात ४ मे रोजी झाली होती. त्यावेळी मी त्याठिकाणी होतो. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले होते की, आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसला सहकार्य करु शकतात किंवा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. पण मला वाटतं की, हे सगळं ४ जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत जर इंडिया आघाडीचे सरकार आले आणि विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच सत्तेत सामील होण्यासाठी अनेक छोटे पक्ष काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करतील किंवा विलीन होतील. शरद पवार यांच्या या आकलनात तथ्य असले तरी या सर्व गोष्टी निकालावर अवलंबून आहेत. ४ जूनला कोणाचं सरकार येणार, यावर या गोष्टी ठरतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाला नवे वळण; ‘नोकरीसाठी पैसे’ रॅकेटची चौकशी, १२५ नियुक्त्या तपासाच्या...

0
अयोध्या : प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून, मंदिरातील नोकऱ्यांसाठी पैशांच्या मोबदल्यात नियुक्त्या झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त...

गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला रस्त्यावर पावसात डांबरीकरण? कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांचा सवाल

0
दौंड:(प्रतिनिधी) संघराज गायकवाड दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्याच्या काळात सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाची...

शरद पवार गटाचा खासदार भाजपच्या वाटेवर?’ते’ विधान करताच स्पष्ट केली भूमिका

0
Sharad Pawar NCP : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून फुटीर खासदारांवर मोठ्या...

रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

0
रायगड जिल्हा:( प्रतिनिधी) दिनेश चाफळकर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ७...

पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा दिला संदेश

0
 जळगाव जिल्हा:(प्रतिनिधी)विनोद पवार जळगाव : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) जळगाव शाखेतर्फे सनदी लेखापाल दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश...

error: Content is protected !!