Homeताज्या बातम्याआम्ही चुना लावत बोंबलत बसू का : अजित पवार...

आम्ही चुना लावत बोंबलत बसू का : अजित पवार…

पुणे : शिरुरमध्ये धरण आहे. पाणी आपल्या उशाशी आहे, मात्र काही जण पाणी पळवून नेत आहेत.जुन्नर आणि आंबेगावला जेवढी पाण्याची गरज आहे, तेवढच ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हर फ्लोचे पाणी घेऊन जा.

परंतु आता खालून बोगदा काढला तर उन्हाळ्यात आम्ही आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का? असे म्हणत उपुमख्यमंत्री अजित पवारांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. शिरुरमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावांच्या  प्रचारासाठी अजित पवारांची आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना वाढवलं, नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला सोडून शरद पवार गेलेच ना? असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हणा साहेबांच्या विचारधारेला सोडून ते गेलेच ना? पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात स्वतः लिहिलं आहे. मी ३५ वर्षे साथ दिली. पण आता मी ६० च्या वर गेलो, कधीपर्यंत थांबायचं मी आता.. मी अनेक वेळा साहेबांना सांगितले होते.

कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला

शिवरायांची भूमिका ते अगदी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका,समाज व्यसनाधीन होईल अशा जाहिराती करून आपलं पोट भरू नये, असे म्हणत शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

0
रायगड जिल्हा:( प्रतिनिधी) दिनेश चाफळकर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ७...

पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा दिला संदेश

0
 जळगाव जिल्हा:(प्रतिनिधी)विनोद पवार जळगाव : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) जळगाव शाखेतर्फे सनदी लेखापाल दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश...

अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च

0
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...

तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान

0
जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा...

गुजरातमध्ये १.८९ कोटी मुलांना मिळणार ‘हेल्थ पासपोर्ट’; जन्मापासून १८ वर्षांपर्यंतचा आरोग्य इतिहास एका दस्तऐवजात

0
अहमदाबाद : बालकांच्या आरोग्याची सातत्याने नोंद ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने राज्यभर 'हेल्थ पासपोर्ट' ही अभिनव योजना सुरू केली...

error: Content is protected !!