Homeताज्या बातम्यापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई आणि अटक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई आणि अटक…

पिंपरी चिंचवड – (प्रतिनिधी प्रणव बर्डे) प्रभाग क्र ९ अजमेरा मासूळकर कॉलोनी मधील नेहरुनगर या भागातील मेहबूब मलिक तसेच प्रभाग क्र 21 संत तुकाराम नगर मधील झुबेर शेख या इसमानी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरुन शिवाजी महाराजांचा फोटो एडिट करुन पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा चेहरा एडिट करुन जो मजकूर लिहिला होता “भारत को डुबानेवाला आखरी बादशाह” तसेच बांगलादेश के पास शेख हसीना, तो भारत के पास फ़ेक नगिना, बादशाह ए तबाही’ ज्यामुळे समाजात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धार्मीक तेढ निर्माण करण्याचा प्रयन्त केला. ही पोस्ट वायरल होताच त्वरीत भोसरी विधानसभेचे आमदार व भाजपा र्पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे तसेच प्रभागाचे माजी नगरसेवक भाजप नेते राजेश आण्णा पिल्ले यांना कळवून पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन सदर प्रकरण सांगुन निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थीत ज्योती खंडारे, सोनम गोसावी, सिध्दी  सोनावणे, संदीप पाल्हाडे, अमन तिवारी, प्रदिप कलापुरे व आदि कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन देताक्षणी त्वरित कारवाई करण्याचे आदेश आयुक्त साहेबांनी दिले आणि दोन्ही इसमास अटक करण्यात आली. असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टमुळे समाजामधे धर्मीक भावना दुखावल्या जावु नये व येणारी शिवजयंती शहरात शांततेमध्ये पार पडावी, यासाठी त्वरित कारवाई केल्याबद्दल पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश, तसेच मिलिंद वाघमारे सर यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!