टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) : एके काळी आपल्या अभिनयातून प्रसिद्ध असलेले व सद्या पश्चिम बंगाल निवडणूकित भाजपवासी झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे. आता पक्षाने काय तो निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.

भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. या पदासाठी मिथून इच्छुक असल्याचे दिसून येते. मिथून म्हणाले की, माझ्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईल. पण हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे. मोदींनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत, असेही मिथून म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी अभिनेते मिथुन चक्रवर्ती तयार…
RELATED ARTICLES
- Advertisment -
पुण्यात Vertex Healing Centre चा भव्य पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : Vertex Healing Centre तर्फे नुकताच श्रेयस बँक्वेट येथे भव्य-दिव्य पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष समारंभात संस्थेच्या संचालिका Dr. Manjusha Tandekar...
लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...
लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...
दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...
गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
बीड (प्रतिनिधी विशेष) :
बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...