Homeताज्या बातम्याबारामती RTOचे वाहनधारकांना आवाहन : एचएसआरपी नंबर प्लेट तात्काळ बसवा...

बारामती RTOचे वाहनधारकांना आवाहन : एचएसआरपी नंबर प्लेट तात्काळ बसवा…

बारामती, पुणे: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसवणे आता बंधनकारक असून, वाहनधारकांनी ती लवकरात लवकर बसवून घ्यावी, असे आवाहन बारामती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अंतर्गत ही कार्यवाही आवश्यक ठरली आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत राज्यभरात जुन्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम गतीने सुरू आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image 👆👆

HSRP नसेल तर कामकाज थांबणार

16 जून 2025 पासून, एचएसआरपी बसवलेली नसलेली वाहने खालील कोणत्याही परिवहन सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत:

1.ाहन हस्तांतरणनों

2.णी प्रमाणपत्रामधील पत्ता बदल

3.वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे

4.दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र

5.नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे

6.वहनातील संरचनात्मक बदल

7.फक्त खालील बाबींमध्ये सवलत दिली जाईल:

8.वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण (परिवहन संवर्गातील)

9.नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण (खाजगी संवर्गातील)

10.परवाना संबंधित कामकाज

11.पावती असल्यास कामकाज होणार

वाहनधारकांनी एचएसआरपी बसवण्यासाठी आधीच ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतली असल्यास त्या पावतीची खातरजमा करून त्यांचे कामकाज मान्य करण्यात येईल. मात्र, 16 जून 2025 नंतर एचएसआरपीशिवाय इतर कोणतेही वाहन संबंधित कामकाज करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहनधारकांसाठी आवाहन

परिवहन विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी विलंब न करता अधिकृत पोर्टलवरून HSRP साठी अपॉईंटमेंट घेऊन आपल्या वाहनावर ती लावावी. यामुळे वाहन सुरक्षेत वाढ होईल आणि कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

error: Content is protected !!