Homeसामाजिकस्पंदन बहुभाषिक त्रैमासिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न...

स्पंदन बहुभाषिक त्रैमासिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न…

पुणे :- १२ नोव्हेंबर (गुरुवार) रोजी सकाळी ११:३० वाजता ‘स्पंदन बहुभाषिक त्रैमासिकेचे प्रकाशन सोहळा शाहीन अकॅडमी कोंढवा खुर्द पुणे येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रोटी बँकेचे अध्यक्ष सिकंदर पठान हे होते. व  प्रमुख पाहुणे म्हणून कवि दीपक करंदीकर, ऍड.सिकंदर शेख व शाहीन अकॅडमीचे प्राध्यापक बशीर काझी हे उपस्थित होते.

तसेच या शुभदिनाचे औचित्य साधून कोविड महामारीत योगदान देणारे कोवीड योद्धे, डाँक्टर, सफाई कामगार व पोलिस कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथील ग्राफिक्स प्रकाशनचे संपादक इंतेखाब फराश यांनी केले होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निफाडमध्ये युवक काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध

0
 निफाड(प्रतिनिधी योगेश कर्डिले) : नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे युवक काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढत केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराचा निषेध करण्यात आला. नाशिक जिल्हा...

वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम जळगावात नितीन विसपुते यांचा प्रेरणादायी आदर्श

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव शहरात वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि समाजाभिमुख आदर्श समोर आला आहे. चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख नितीन विसपुते...

गेवराईत नांदुरकर यांची गट शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती; शिक्षण क्षेत्रात नव्या उमेदीची अपेक्षा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांची...

लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनची दमदार सुरुवात; क्रीडा क्षेत्रात नवी दिशा देण्याचा निर्धार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  लेवा समाजातील क्रीडा चळवळीला नवे बळ देणाऱ्या लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनच्या भव्य उद्घाटन सोहळ्याने उत्साहाचा उच्चांक गाठला. अत्यंत जल्लोषात पार...

अटलांटा प्रकरणात महापालिकेला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विमानतळ विकासाशी संबंधित अटलांटा कंपनी प्रकरणात जळगाव महापालिकेला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी महापालिकेची याचिका फेटाळून...

error: Content is protected !!