Homeराजकीयआतापासून कोरोनाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिट्टीची गरज लागणार नाही - आयसीएमआर

आतापासून कोरोनाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिट्टीची गरज लागणार नाही – आयसीएमआर

पुणे :- करोना संशयित रुग्णाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) अनिवार्य करण्याची अट आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) शिथील करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने प्रसिद्ध केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचीमध्ये ‘प्रिस्क्रिप्शन नको’, या नव्या नियमाचा उल्लेख करण्यात आला आहे.

एखादा विशिष्ट आजार आपल्याला आहे किंवा नाही हे जाणून घेणे हा नागरिकाचा किंवा रुग्णाचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्याला चाचणी करायची असल्यास डॉक्टरांच्या चिठ्ठीची अट ठेवणे अनावश्यक असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे एखाद्या नागरिकाला करोना चाचणी करायची असल्यास डॉक्टरांकडे जाऊन चिठ्ठी घेण्याची सुटका झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देशात १,०४९ प्रयोगशाळांना करोना चाचणीची परवानगी देण्यात आली आहे.

Advertise Here 👇👇                      Advertise Here  ☝️☝️

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!