Homeसामाजिकआमदार अशोकबाप्पु पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपण...

आमदार अशोकबाप्पु पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपण…

शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोकबाप्पु पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिंपळे जगताप येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम युवानेते संदीप जगताप यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
वाढदिवस दिनी शुभेच्छा म्हणून प्रत्येकाने झाड लावून वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी शिवाजी बाजीराव जगताप, दत्तोबा थिटे, शहाजी तांबे, नानासाहेब जगताप, अण्णा दौंडकर, सुनील बेंडभर, उत्तम बेंडभर, ऋषी थिटे, शैलेश जगताप, विशाल तांबे आणि पिंपळे जगताप गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

error: Content is protected !!