Homeसामाजिकई बुक प्रकाशन व पहिले महिला कविसंमेलन थाटात संपन्न...

ई बुक प्रकाशन व पहिले महिला कविसंमेलन थाटात संपन्न…

पुणे :- ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ आयोजित पहिले महिला काव्यसंमेलन व कवी शफी बोल्डेकर लिखित ई बुक ‘आम्ही मराठी मुसलमान’ या काव्यसंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन प्रा. मैनोद्दिन र. मुल्ला सदस्य ,महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती ,पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या एकदिवसीय कार्यक्रमात प्रकाशन समारंभ व पहिले महिला कवीसंमेलन अशा दोन सत्रात झाले .या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री अनिसा सिकंदर शेख (पुणे) यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणुन कवयित्री शबाना मुल्ला (मुंबई), कवयित्री दिलशाद सय्यद (अहमदनगर), कवयित्री जस्मिन शेख (सांगली) व आदी कवियत्री या कार्यक्रमात उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!