Homeसामाजिकराष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड...

राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड…

पुणे :- राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या युवक पुणे शहर अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुज्जम्मील शेख यांनी दि.२५ (मंगळवार) रोजी दिले. सोहेल शेख यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष राहुल द्विवेदी, राष्ट्रीय सरचिटणीस अनिल दूत व युवक राष्ट्रीय अध्यक्ष ऋषी किलाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. व या संघटनेचे पुणे शहरातील संपूर्ण काम हे सोहेल शेख यांना देण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादी युवा किसान संघटना ही विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यासाठी व शेतकरी वर्गासाठी कार्यरत आहे. आणि सोहेल शेख यांचा सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभाग असतो. व त्यांनी अनेक संघटनेंच्या व संस्थेच्या वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. व त्यांची संपुर्ण पुण्यात चांगली ओळख व जनसंपर्क आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

error: Content is protected !!