Homeराजकीयराष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी महेबूब शेख यांची निवड...

राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी महेबूब शेख यांची निवड…

पुणे :- राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी मेहबुब शेख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कमल दाधिच यांनी दि. 6 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी दिले. मेहबुब शेख यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष राहुल द्विवेदी, राष्ट्रीय सरचिटणीस अनिल दूत व ऋषी किलाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुज्जम्मील शेख यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. त्यावेळीस पुणे शहर अध्यक्ष सोहेल शेख, सरताज शेख, जुनेद शेख, अरबाज शेख व मिजान शेख हे उपस्थित होते. व या संघटनेचे पुणे जिल्ह्यातील संपूर्ण काम हे मेहबुब शेख यांना देण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादी युवा किसान संघटना ही विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यासाठी व शेतकरी वर्गासाठी कार्यरत आहे. आणि मेहबुब शेख यांचा सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभाग असतो. व त्यांनी अनेक संघटनेंच्या व  संस्थेच्या वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. व त्यांची संपुर्ण जिल्ह्यात चांगली ओळख व जनसंपर्क आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) :   तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन इतिहास घडवला...

आपदा मित्रांचे धाडस; उमरोळी अपघातात जखमीचा जीव वाचवला

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) :  पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे २९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या तत्परतेमुळे एका जखमी...

क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवडचा एचएससी निकालात झळाळता यश; ९८% निकालाची परंपरा कायम

0
म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एचएससी परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, म्हसवड येथील...

नागपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; मध्यरात्री फोटोग्राफरची लूट

0
नागपुर-सावनेर (प्रतिनिधि राजू शिंदे) :  नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात मध्यरात्री फोटोग्राफरवर हल्ला करून त्याचा महागडा कॅमेरा किट लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही...

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

error: Content is protected !!