Homeताज्या बातम्यादौंड तालुक्यात शिवराज्याभिषेक दिना निमित्त रक्तदान शिबीर...

दौंड तालुक्यात शिवराज्याभिषेक दिना निमित्त रक्तदान शिबीर…

दौंड :- (प्रतिनिधी विशाल घिगे) – कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्लड बँक मध्ये रक्तसाठा कमी असल्या कारणाने तसेच शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने प्रशासनाच्या नियमांचे पालन करून (रविवार) ७ जुन २०२० रोजी शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि समस्त ग्रामस्थ पारगांव यांच्या संकल्पनेतून दौंड तालुक्यातील पारगांव (सा.मा) येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

सर्व रक्तदात्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवुन संजीवनी रक्तदपेढी या ब्लड बँकेला एकुण १६० ब्लड बॅगचे कलेक्शन करून दिले, वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात घेऊन सर्व मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थ पारगांव यांनी रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार संयोजकांच्या वतीने करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सहकार महर्षी पोपटभाई ताकवणे, परगावचे नवनिर्वाचित उपसरपंच हनुमंत वसव, मा.सरपंच रा.वि.शिशुपाल, विजय शिवरकर, महेश शेळके, राहुल टिळेकर,सोमनाथ ताकवणे,आयोजक सागर शेलार, संतोष सोनवणे आणि पारगाव रक्तदाते ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!