Homeताज्या बातम्यादौंड शहर १४ दिवसांसाठी कडकडीत बंद होणार...

दौंड शहर १४ दिवसांसाठी कडकडीत बंद होणार…

दौंड :- दौंड शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, त्या दृष्टीने विचार करून दौंड शहर हे १४ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दिली आहे. दौंड शहरात आणि तालुक्यात परिस्थिती हाताबाहेर गेली असुन, त्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

त्यानुसार दौंड, पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी आज हा आदेश जारी केला आहे.
काय काय राहणार चालू ?

१) अत्यावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री सकाळी नऊ ते दुपारी एक ( ९ ते १ ) वाजेपर्यंत सुरू राहील.
२) घरपोच दूध विक्री सकाळी सहा ते नऊ ( ६ ते ९) वाजेपर्यंत सुरू राहील.
३) शासकीय आस्थापना सुरू राहतील.
४) प्रतिबंधित क्षेत्रात बँकिंग सुविधांसाठी सर्व बँकेची शाखा कार्यालय त्यांच्या कालावधीत सुरू राहतील.
५) कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी,
६) पोलीस प्रशासन,
७) राज्य व केंद्र सरकारचे कर्मचारी व वाहने,
८) वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व वाहने,
याव्यतिरिक्त इतर व्यक्ती, दुचाकी व चारचाकी वाहने प्रतिबंधित क्षेत्रात विनाकारण आल्यास कारवाई करण्याचे आदेश दौंड पोलीस यांना देण्यात आले आहे. तसेच त्याठिकाणी येण्यास व बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
                    Advertise Here 👇👇
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!